Aadhaar Link with Ration Card : रेशन कार्डबाबत सरकारचा नवा नियम! रेशनकार्डला आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य, मोबाईलवरून असे करा लिंक…
Aadhaar Link with Ration Card : देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून रेशन कार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे कमी दरात नागरिकांना गहू आणि तांदळाचे वाटप केले जाते. मात्र कोरोना काळापासून सरकारकडून मोफत धान्य वाटप केले जात आहे. आता देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. यामध्ये २०२४ पर्यंत मोफत धान्य देण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र … Read more