Aadhaar-PAN deadline : लवकरात लवकर करा ‘हे’ काम, नाहीतर अडचणीत याल

Aadhaar-PAN deadline : कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार असेल, जमीन, घर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. तसेच पॅन कार्डशिवाय ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात किंवा बँकेत जमा करता येत नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर पॅन कार्ड हे प्रत्येक आर्थिक कामात आणि सरकारी कामात खूप गरजेचे आहे. याच्या … Read more