Aadhaar-Ration Link : शिधापत्रिका धारकांसाठी महत्वाची बातमी; आजच करा हे काम अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Aadhaar-Ration Link : सर्व शिधापत्रिका (Ration card) धारकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्या शिधापत्रिका धारकांनी अद्याप शिधापत्रिका आधारकार्ड (Aadhar Card) सोबत लिंक केले नसेल त्यांनी आजच लिंक करा. अन्यथा त्यांना मोठ्या नुकसानाला (Loss) सामोरे जावे लागू शकते. शिधापत्रिकांमुळे लाभार्थी नागरिकांना कमी किमतीत धान्य मिळत असल्याने त्यांना त्याचा खूप फायदा होतो. केंद्र सरकारने ‘वन नेशन … Read more