Posted inताज्या बातम्या, आर्थिक

Ration Card : खुशखबर…! सरकार रेशन कार्डधारकांना देणार 2500 रुपये, जाणून घ्या कारण

Ration Card : देशात गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी केंद्र सरकार शिधापत्रिकाधारकांना अनेक फायदे देत आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही राज्य सरकार शिधापत्रिकाधारकांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करू शकते. दरम्यान, तामिळनाडू सरकार पोंगलच्या दिवशी म्हणजे जानेवारी महिन्यात राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांच्या खात्यात रोख रक्कम हस्तांतरित करते. 2.20 कोटी शिधापत्रिकाधारक आहेत सरकारी आकडेवारीनुसार, सध्या राज्यात सुमारे 2.20 कोटी शिधापत्रिकाधारक आहेत, […]