AAI Recruitment 2022 : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी आज शेवटची संधी! AAI मध्ये ‘या’ पदांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने विविध विभागांमध्ये वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक (Senior Assistant and Junior Assistant) पदांच्या (Post) भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 12 ऑक्टोबर 2022 रोजी प्राधिकरणाने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार (क्रमांक DR-02/10/2022/WR) राजभाषा, मानव संसाधन, संचालन, इलेक्ट्रॉनिक्स आणि वित्त विभागात 32 वरिष्ठ सहाय्यकांची भरती केली जाणार आहे. तसेच … Read more