मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम काळे यांच्यासाठी मैदानात ! आ. आशुतोष काळे यांना मंत्री करण्यासाठी मतदान करा, भाऊ कदम यांचे आवाहन

Aashutosh Kale News

Aashutosh Kale News : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही थोडीशी हटके होत आहे. या विधानसभा निवडणुकीत काळे विरुद्ध कोल्हे अशी पारंपारिक लढत पाहायला मिळतं नाहीये. यंदा या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच, महाविकास आघाडीकडून यावेळी शरद पवार गटाचे संदीप वर्पे हे दंड थोपटत आहेत. खरे … Read more

आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्यातील ‘या’ रस्त्यांच्या कामाला लवकरचं सुरुवात होणार ! रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण

Aamdar Aashutosh Kale News

Aamdar Aashutosh Kale News : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अशा या वातावरणातच कोपरगाव तालुक्यातील सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी … Read more

आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्यातील 50 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मंजुरी ! मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार होणार ‘हे’ रस्ते

Aamdar Aashutosh Kale News

Aamdar Aashutosh Kale News : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील ग्रामीण भागातील बहुतांशी रस्त्यांचा प्रश्न हा मार्गी लागला आहे. आमदार काळे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील रस्ते अगदीच चकाचक झाले आहेत. कोपरगाव मतदार संघातील सर्वच गावांमधील रस्ते हे चांगल्या दर्जाचे बनलेले आहेत. एवढेच नाही तर नागरिकांच्या माध्यमातून ज्या रस्त्यांच्या विकासाची … Read more