AADHAR Card Recruitment 2022 : आधार कार्ड विभागात नोकरी करण्याची सुवर्ण संधी, अटी जाणून घेऊन करा सविस्तर अर्ज
AADHAR Card Recruitment 2022 : केंद्रीय ओळख प्राधिकरण (UIDAI) UIDAI आधार विभाग अधिकारी (SO), सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), वरिष्ठ लेखाधिकारी (ASO), खाजगी सचिव, लेखापाल आणि सहाय्यक लेखाधिकारी (AAO) या पदांसाठी व्यावसायिकांची भरती करण्याचा विचार करत आहे. बेंगळुरू, मुंबई, रांची आणि अहमदाबाद (Bangalore, Mumbai, Ranchi and Ahmedabad) येथील UIDAI प्रादेशिक कार्यालय, टेक सेंटर आणि राज्य कार्यालयात … Read more