आनंदाची बातमी ! आरोग्य विभागात मोठी भरती; ‘या’ संवर्गातील 4751 रिक्त जागा भरल्या जाणार, वाचा सविस्तर
Aarogya Vibhag Bharati 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरोग्य विभागात गट क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीचे आयोजन झाले आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट क संवर्गातील 4751 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या … Read more