सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! आता आयुष्यमान कार्डचा लाभ सर्वांनाच मिळणार, ‘अशा’ पद्धतीने ऑनलाईन काढता येणार कार्ड
Aayushman Card Online Application : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजना चालवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय घटकांचा उद्धार करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जातो. यासाठी विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये आयुष्मान भारत योजनेचा देखील समावेश होतो. देशातील दुर्बल घटकातील नागरिकांसाठी केंद्र शासनाने ही योजना सुरू केली … Read more