कसली धास्ती? अब्दुल सत्तारांनी दिल्ली गाठली
Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार अब्दुल सत्तार सध्या दिल्लीत तळ ठोकून असल्याची माहिती आहे. शिंदे फडणवीस यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ यादीतून सत्तार यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. याची कुणकुण लागल्यामुळेच अब्दुल सत्तार धावत दिल्लीला गेल्याचं बोललं जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहेत. नव्या … Read more