Tips to Reduce AC Bill : मस्तच! आता कडक उन्हातही चालावा फुल एसी, तरीही वीजबिल येणार कमी, फक्त फॉलो करा या 5 टिप्स

Tips to Reduce AC Bill : देशातील अनेक भागात सध्या उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. काही राज्यांमध्ये ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अनेकजण सतत एसीचा वापर करत असतात. सतत एसीचा वापर केल्याने वीजबिल देखील जास्त येत असते. त्यामुळे अनेकजण एसीचा वापर टाळतात. मात्र आता तुम्ही … Read more