ठाणेकरांना लवकरच मिळणार गिफ्ट ! ‘या’ तीन मार्गांवर सुरु होणार एसी लोकल; रूटची माहिती इथं वाचा

Mumbai Railway News

Mumbai Railway News : ठाणेकरांना लवकरच एक मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. खरं पाहता ठाणे रेल्वे स्थानक हे मुंबई नंतर सर्वाधिक मोठे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल जात. हे रेल्वे स्थानक मध्य रेल्वेसाठी सर्वाधिक महसूल गोळा करून देण्यात मोठा सिंहाचा वाटा उचलत. अशा परिस्थितीत या रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना अधिका-अधिक सुविधा मिळवून देण्यासाठी मध्य रेल्वे … Read more