Property Knowledge : मुलाच्या मालमत्तेवर आईचा की पत्नीचा सर्वात जास्त अधिकार आहे? जाणून घ्या कायद्यानुसार योग्य उत्तर

Property Knowledge : देशात संपत्ती वादाची अनेक प्रकारे समोर येत असतात. अशा वेळी कायद्यानुसार तुम्हाला संपत्तीविषयी कोणता अधिकार आहे हे माहित असणे गरजेचे आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला मुलाच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार आहे? आईची किंवा पत्नीची याविषयी सांगणार आहे. आई जिवंत असताना मुलाचा मृत्यू झाला तरी खूप दुःख होते. हे असे कधीच घडू नये, मात्र … Read more