OnePlus : वनप्लस लवकरच लॉन्च करू शकते आपला सर्वात शक्तिशाली फोन, बघा फीचर्स

OnePlus

OnePlus : वनप्लस लवकरच एक नवीन फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनी Ace 3 Pro चीनमध्ये लॉन्च करू शकते. गेल्या काही महिन्यांपूर्वी कपंनीने त्याच्याशी संबंधित माहिती दिली होती, ज्यात त्याच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांविषयी माहिती देण्यात आली होती. हा फोन 100W चार्जिंगसह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच यात 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले असल्याचीही बातमी आहे. स्मार्टफोनच्या … Read more