ACE DI 7500 4WD Tractor: 75 एचपीचे आहे ‘हे’ शक्तिशाली ट्रॅक्टर! 2 टनांपेक्षा वजन उचलण्याची आहे क्षमता
ACE DI 7500 4WD Tractor:- भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून त्यामध्ये Ace ही कंपनी देखील शेतकऱ्यांच्या गरजा आणि प्राधान्यानुसार परवडणाऱ्या किमतींमध्ये अनेक पावरफुल ट्रॅक्टर तयार करण्यासाठी ओळखले जाते. कोणत्याही प्रकारच्या शेतीमध्ये त्या कंपनीचे ट्रॅक्टर उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात. या कंपनीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम करता येणे शक्य आहे. Ace … Read more