Smart TV : Ganesh Chaturthi Offer..! 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 2800 रुपयांना…वाचा “ही” भन्नाट ऑफर

Smart TV

Smart TV : गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. यानिमित्ताने स्मार्ट टीव्हीवर मोठी सूट दिली जात आहे. महागडे टीव्ही अगदी स्वस्तात विकत घेता येणार आहेत. Acer च्या i-Series च्या स्मार्ट टीव्ही लाइनअपवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, पण बजेट कमी असेल, तर आजच योग्य … Read more