मेटाची भारतात मोठी कारवाई, जुलैमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून 27 दशलक्ष पोस्ट हटवण्यात आल्या…

Meta: भारतातील फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून 27 दशलक्ष पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत. भारतात मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सुमारे 27 दशलक्ष (2.7 crore posts deleted)पोस्ट काढून टाकल्या आहेत . मेटाने जुलै महिन्यातच ही मोठी कारवाई केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फेसबुकवरून 25 दशलक्ष आणि इंस्टाग्रामवरून 2 दशलक्ष पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत. नियमांचे … Read more