महाराष्ट्राच्या राजकारणात कंगनाची उडी, म्हणाली “जेव्हा वाईट हावी तेव्हा विनाश”… हर हर महादेव
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही १० दिवसांपासून राजकीय (Politics) घडामोडी घडत असताना काल (बुधवारी) अचानक राजकीय क्षेत्रात भूकंप आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा (Chief Minister resigns) दिला आहे. यानंतर अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने या प्रकरणाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा … Read more