केतकी चितळेला जामीन मंजूर, तरीही रहावे लागणार तुरुंगातच, कारण…
Maharashtra news : अभिनेत्री केतकी चितळेला ॲट्रॉसिटी प्रकरणात जामीन मंजूर. ठाणे सत्र न्यायालयाकडून २५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी २१ जूनपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी २१ जून रोजी सुनावणी होणार आहे. केतकी चितळेविरोधात २०२० मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक … Read more