नगरचे ते कुत्रे इतके भयानक! की कुत्र्याविरोधात वकिलाने थेट न्यायालयाचे दार ठोठावले

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगरमधील एका गल्लीत भटके कुत्रे नेहमीच त्रास देत असायचे. ते असाह्य झाल्याने मनपा कडे वारवांर तक्रार देऊनही काहीच उपयोग झाला नाही. म्हणून वकिलाने चक्क सोसायटीतील भटक्या कुत्र्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या याचिकेमुळे शहरातील मोकाट कुत्रे त्या गल्लीत नेमकं काय काय करत होती. … Read more