MPSC : एमपीएससी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यसेवा आयोगाकडून पदभरतीत मोठी वाढ, एवढ्या पदांसाठी होणार भरती…
मुंबई : जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा (competitive examinations) अभ्यास (Study) करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) पद भरतीच्या संख्येत वाढ केली आहे. एमपीएससीच्या (MPSC) या वर्षीच्या परीक्षेत 340 पदांची भर (Addition of posts) पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली … Read more