Adhar Card Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने सुरु केली ‘ही’ खास सुविधा, असा घ्या लाभ
Adhar Card Update : अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड होय. अनेक ठिकाणी आपल्याला आधार कार्ड लागते. त्यामुळे अशावेळी आधार कार्ड हे प्रत्येकाकडे असणे खूप गरजेचे आहे. अशातच आता याच आधार कार्डबाबत मोठी अपडेट समोर आली असून सर्व आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आधार अथॉरिटी म्हणजेच UIDAI कडून आधार कार्डबाबत मोठी घोषणा करण्यात … Read more