Popular actor of Ramayana : रामानंद सागर यांच्या रामायणातील लोकप्रिय २२ कलाकार आज कुठे आहे आणि काय करतात? जाणून घ्या त्यांच्याबद्दल
Popular actor of Ramayana : सध्या आदिपुरुष चित्रपट फारच चर्चेत आहे. ओम राऊत निर्मित 600 कोटी खर्च करून आदिपुरुष हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. मात्र या चित्रपटावर सध्या जोरदार टीका होत आहे. आदिपुरुष चित्रपटातील पात्रे आणि त्यातील कथेमुळे अनेकजण नाराज आहेत. त्यामुळे सध्या चाहत्यांना रामानंद सागर यांचे ‘रामायण’ आठवत आहे. रामानंद सागर यांचे रामायण … Read more