महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी : गायरान जमिनींवरील अतिक्रमणे काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसेसवर स्थगिती

Ahmednagar News

Maharashtra News:गायरान जमिनींवरील अतिक्रमण तडकाफडकी काढण्याच्या विविध जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांमुळे अनेक भटक्या, दलित समाजातील लोकांवर बेघर होण्याची वेळ येईल. अनेकांच्या उदारनिर्वाहाचे साधन असलेली शेती केवळ गायरान जमिनीवर अतिक्रमण आहे असे म्हणून काढल्यास दलित, भटक्या-विमुक्तांना उपासमारीला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त करीत ‘भटके-विमुक्त संयोजन समिती’ च्या मुमताज शेख व ललित धनवटे यांनी केलेल्या हस्तक्षेप याचिकेत … Read more

लम्पी चर्म रोगापासून गायी वाचवा, नगरमधून यांनी केली जनहित याचिका

Maharashtra News :‘लम्पी’ या चर्म रोगाचे संक्रमण मोठ्या प्रमणावर वाढते आहे. हा रोग जनावरांसाठी अतिशय जीवघेणा ठरतो आहे परंतु या गंभीर प्रश्नाकडे प्रशासकीय दुर्लक्ष आहे. यासंबंधी योग्य त्या उपाययोजना करून गायींचा जीव वाचविण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू … Read more