प्रताप ढाकणे साडेचार वर्षे झोपले होते का?
अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- पाथर्डी पालिकेत राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक होते. त्यांनी पाच वर्षात एकाही कामाला विरोध केला नाही. तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार्यांनीच पालिकेचे भुखंड लुबाडले आहेत. निवडणूका आल्यानंतर पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार झाला? नगरपालिकेच्या चौकशी लावल्याबद्दल अॅड. प्रताप ढाकणे यांना धन्यवाद. बाजार समितीचे भूखंड विकणारे साडेचार वर्षे झोपले होते ? जनता … Read more