कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर या दिवशी होणार पवारांची प्रत्यक्ष साक्ष
अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल व सुमित मलिक यांच्या चौकशी आयोगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साक्षीसाठी समन्स पाठविले आहे. त्यानुसार पवार ५ व ६ मे रोजी आयोगासमोर प्रत्यक्ष हजर होऊन साक्ष नोंदविणार … Read more