Income Tax : नागरिकांनो ! आयकर विभागाच्या ‘या’ इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका ; 15 मार्चपर्यंत ‘हे’ काम पूर्ण करा नाहीतर ..
Income Tax : तुम्ही देखील आयकर भरत असला तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कर भरणे नागरिकांच्या जबाबदारीचा अविभाज्य भाग आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी देशातील काही लोकांना त्यांच्या वार्षिक कमाईवर आयकर जमा करावा लागतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का काही प्रकरणामध्ये करदात्यांना ऍडव्हान्समध्ये कर भरावा लागतो. याला ऍडव्हान्स कर म्हणतात. डेडलाइन … Read more