Affordable electric scooters : परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचीय? तर ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा
Affordable electric scooters : सध्या सणासुदीचे दिवस चालू असून थोड्याच दिवसांवर दिवाळी (Diwali) आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल आम्ही तुम्हाला 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या 5 स्कूटरबद्दल सांगणार आहे. Evolet Derby इव्होलेट डर्बी इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित आहे जी 250W उर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे. यात इलेक्ट्रिक ब्रेकिंग सिस्टीम … Read more