Noise चे नवीन स्मार्टवॉच भारतात लॉन्च; पाहा किंमत आणि फीचर्स
Smart Watch : भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्मार्टवॉच लाँच करण्यात आले आहे. Noise ColorFit Icon 2 असे त्याचे नाव आहे. त्याची किंमत 2499 रुपये आहे. यामध्ये फिटनेसशी संबंधित अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्याच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, याला मोठा डिस्प्ले, मजबूत बॅटरी बॅकअप, 60 पेक्षा जास्त मोड आणि वॉटर प्रोटेक्शन यासाठी IP67 प्रमाणित रेटिंग … Read more