महागड्या स्मार्टफोनला पण टक्कर देणार Xiaomi चा “हा” टॅबलेट…बघा काय आहे खास?

Xiaomi(2)

Xiaomi : Xiaomi Pad 6 सीरीज टॅबलेटबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. अमेरिकन चिपसेट निर्माता स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट Xiaomi च्या टॅबलेटमध्ये वापरला जाऊ शकतो. जर हे अहवाल खरे ठरले, तर हे आगामी उपकरण वापरणारे वापरकर्ते यात सर्व गेम्स सहजतेने वापरू शकतील, जसे की महागड्या स्मार्टफोनमध्ये वापरता येऊ शकतात. या टॅब्लेट सीरिज अंतर्गत … Read more