Health Tips Marathi : जेवण केल्यानंतर उचकी का लागते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Health Tips Marathi : जेवण केल्यानंतर (After meals) किंवा इतर कोणत्याही वेळी उचकी (nauseous) लागते. जुने जाणते लोक उचकी लागल्यानंतर म्हणत असतात कोणीतरी आठवण काढली असेल. मात्र यामागे वेगळेच कारण आहे. उचकी लागल्यानंतर आपण पाणी पितो साखर खातो किंवा इत्तर कोणतेही उपाय करत असतो. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का? उचकी कशामुळे लागते? माहिती … Read more