Sharad pawar : शरद पवारांच्या घरी दिल्लीत खलबत, राजकीय घडामोडींना वेग, नेमकं काय शिजतंय?

Sharad pawar : दिल्लीत रात्री राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महत्त्वाच्या विषयांवर खलबत होत असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी अनेक बडे नेते उपस्थित होते. यामुळे यामध्ये काय ठरलं यावरून पुढील राजकारणाची दिशा समजणार आहे. देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. लोकसभेनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार … Read more