Gold Price In September : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात झाली घसरण, पहा नवीन दर
Gold Price In September : सोने (Gold) खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.त्यामुळे सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. जागतिक बाजारात (Global market) अमेरिकी डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याचा भाव सहा आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला. सोने 0.3% घसरून $1,706.31 प्रति औंस झाला. कारण डॉलर निर्देशांक 0.29% ने वाढून … Read more