Airtel 5G : सर्वात प्रथम हे सिमकार्ड चालू करणार 5G सेवा, जाणून घ्या कधी घेता येणार सुपरफास्ट स्पीडचा आनंद
Airtel 5G : मागील काही दिवसांपासून 5G नेटवर्कची (5G Network) चर्चा सुरु आहे. प्रत्येकाला सुपरफास्ट स्पीडचा (Superfast speed) आनंद घ्यायचा आहे. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण याच महिन्यात एअरटेल (Airtel) 5G ची सेवा सुरु करणार आहे. यासाठी आवश्यक त्या करारावर (Agreement) स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच सुपरफास्ट स्पीडचा आनंद घेता येणार आहे. … Read more