Micro Irrigation Scheme: ‘या’ शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासाठी मिळते 55% अनुदान! वाचा ए टू झेड माहिती

micro irrigation scheme

Micro Irrigation Scheme:- कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून व त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे याकरिता शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना आहेत. त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी देखील योजना आहेत व त्यासोबतच पिकांना पाण्याची उपलब्धता व्हावी व कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता यावे त्या दृष्टिकोनातून देखील शासनाच्या अनेक योजना आहेत. पाणी म्हटले म्हणजे … Read more