संत तुकोबारायांचा अमृतमहोत्सव सोहळा! दररोज अडीच लाख भाकरी अन् आमटीचा महाप्रसाद, शेतकऱ्यांसाठी खास कृषी प्रदर्शनाचे आयोजन
जिल्ह्यातील अकोळनेर गाव सध्या भक्तीच्या रंगात रंगलंय. संत तुकोबाराय यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याने गावात भक्तांचा जनसागर लोटलाय. गेल्या बुधवारपासून सुरू झालेला हा सात दिवसीय सोहळा येत्या बुधवारी संपणार आहे. या काळात दररोज २५ ते ३० हजार भाविक अकोळनेरला येताहेत. विशेष म्हणजे, या सर्व भक्तांसाठी दररोज अडीच लाख भाकरी, आमटी, भाजी आणि गोड पदार्थांचा महाप्रसाद … Read more