Agricultural Tips : खत दुकानांमध्ये खत उपलब्ध आहे की नाही कळेल एसएमएसद्वारे! या क्रमांकावर पाठवा एसएमएस
Agricultural Tips : पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी रासायनिक खतांची आवश्यकता असते. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांना जेव्हा खतांची आवश्यकता असते तेव्हाच शेतकऱ्यांना वेळेवर रासायनिक खते मिळत नाहीत. तसेच वाढीव किमतीने रासायनिक खतांची विक्री केली जाते. बऱ्याचदा साठा असून देखील काळाबाजार करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांना खत देण्याचे नाकारले जाते. असे अनेक गैरप्रकार खत विक्रेत्यांमार्फत होताना दिसून येतात. कधी कधी बऱ्याचदा … Read more