Kisan Drone Subsidy Scheme : आता ड्रोन खरेदीसाठी सरकार देत आहे 40 ते 75% सबसिडी, जाणून घ्या काय आहेत अटी?
Kisan Drone Subsidy Scheme :- शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शासनाकडून ड्रोन योजना (Drone plan) राबविण्यात येत असून, त्याद्वारे अवघ्या सात ते नऊ मिनिटांत एक एकर (0.40 हेक्टर) शेतात औषध फवारणी (Drug spraying) करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत. सरकारने शेतकरी ड्रोनच्या खरेदीवर 75 टक्क्यांपर्यंत सबसिडी (Subsidies) जाहीर केली आहे. किसान ड्रोन सबसिडी योजनेत … Read more