निळवंडे धरणामुळे श्रीरामपूरच्या पाण्याला धोका? आमदार ओगलेंचा इशारा!

Ahilyanagar News: श्रीरामपूर- विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी निळवंडे धरणामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावर परिणाम होऊ नये, अशी ठाम मागणी केली आहे. गोदावरी उजवा तट कालव्यावरील वितरिका क्रमांक २० च्या सुमारे ४ कोटी रुपये खर्चाच्या विशेष दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार ओगले यांच्या उपस्थितीत गोंडेगाव (ता. … Read more

अकोल्यातील निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सुरू, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अकोले- तालुक्यातील निळवंडे धरणातून काल, सोमवार ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता उन्हाळी हंगामासाठीचे पहिले पाणी आवर्तन सुरू करण्यात आले. हे आवर्तन १६०० क्युसेकने प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले असून ते सलग २५ ते २८ दिवस चालणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी व गावकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, … Read more