शेती असावी तर अशी!! गाय पालन, मधमाशी पालन अन मिश्रशेती करून ‘हा’ अवलिया करतोय 30 लाखांची जंगी कमाई
Krushi news : भारतातील शेतकरी बांधव (Farmers) शेती व्यवसायात चांगले उपक्रम (Farming) राबवून नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. शेतकरी काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करतात आणि चांगली बक्कळ कमाई करत असतात. राजस्थानमध्ये (Rajsthan) देखील एका शेतकरी बांधवाने शेती व शेतीपूरक व्यवसायातून (Agriculture Business) यशाचे दरवाजे उघडले आहेत. या अवलिया शेतकऱ्याने गाय पालन, (Cow Rearing) मधमाशी पालन … Read more