Profitable Business Idea: कांदा बाजारपेठेत बेभाव विकण्यापेक्षा करा ‘हा’ व्यवसाय आणि कमवा लाखोत पैसे! वाचा ए टू झेड माहिती

onion processing business

Profitable Business Idea:- कांदा हे असे पीक आहे की शेतकऱ्यांना फायदा देण्यापेक्षा बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटाच देते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार केला तर तीन ते चार वर्षानंतर थोडाफार बाजार भाव चांगला मिळतो व एवढा अपवाद वगळता बाकीचे दिवस कांद्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही अशी साधारण परिस्थिती आहे. यामागे सरकारी धोरणापासून ते अनेक परिस्थिती … Read more