बातमी कामाची! मोदी सरकार कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी देणार 50% अनुदान; जाणुन घ्या सविस्तर
Krushi News: शेतीला (Farming) चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) भरीव वाढ करण्यासाठी शासनाद्वारे कायम शेतकरी हिताच्या योजना (Farmers Scheme) राबविल्या जात असतात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा मायबाप शासनाचा (Government) मानस असतो. मित्रांनो खरे पाहता आपल्या देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था हे शेती व शेतीपूरक व्यवसायावर सर्वस्वी अवलंबून आहे. यामुळे मायबाप शासन शेतकऱ्यांच्या … Read more