Rohit Pawar : अहिल्यादेवी स्मारक समितीतून रोहित पवार बाहेर, पडळकर समर्थकांची वर्णी लागल्याने पवारांना धक्का

Rohit Pawar : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा महत्वाचा विषय म्हणजे सिध्देश्‍वर देवसस्थान, सिद्धेश्‍वर साखर कारखान्यासोबतच पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचा समावेश आहे. यामुळे याठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्ष आग्रही असतात. असे असताना गेल्या आठवड्यात स्मारक समितीमध्येही बदल झाला. यावेळी आमदार रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. स्मारक समितीच्या माध्यमातून सोलापूरच्या … Read more