मुख्यमंत्र्यांनी अहिल्यानगरमधून फुंकले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग, आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवण्याचे आवाहन

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- येत्या चार ते पाच महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत आपण यश मिळवले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरही महायुतीचा झेंडा फडकवू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अहिल्यानगरातून त्यांनी या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. मंगळवारी (दि. ६) अहिल्यानगरात भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम फडणवीस यांच्या हस्ते झाला. यानिमित्त सहकार सभागृहात … Read more

भाजपला हिणवणारे, टोमणे मारणारे आता आमच्या छायेत येवून बसत आहेत, सभापती राम शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

अहिल्यानगर- अहिल्यानगर येथे भारतीय जनता पक्षाचा ४५ वा स्थापना दिन रविवारी शहरातील लक्ष्मी कारंजा येथील पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून पक्षनिष्ठेचा आणि विचारधारेशी बांधिलकीचा संदेश दिला. राम शिंदेचा इशारा प्रा. शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की सत्ता येते-जाते, पदं मिळतात … Read more