आ. संग्राम भैय्या जगताप यांचा सत्कार ! स्मशानभूमीच्या नूतनीकरणाबद्दल बौद्ध समाजाने केला जगतापांचा सन्मान

Ahilyanagar City Politics

Ahilyanagar City Politics : गेल्या पाच वर्षांमध्ये अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या पुढाकाराने शहरात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही शहरात अनेक विकासकामे सुरु असून आगामी काळात ही कामे पूर्ण होणार आहेत. दरम्यान, आंबेडकरी समाजाने आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या कामाचा गौरव केला आहे. बौद्ध समाजाने आमदार जगताप यांचा नुकताच … Read more