अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तूरा, जिल्हा पोलिस दलातील सहा जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महाराष्ट्र पोलिस दलातील उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी दरवर्षी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन अधिकार्‍यांना आणि अंमलदारांना गौरविण्यात येते. यंदा २०२५ च्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील आठशे पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना हा सन्मान जाहीर झाला आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातील सहा अंमलदारांचा समावेश आहे. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २८ एप्रिल रोजी … Read more