अहिल्यानगर जिल्ह्यात १५ व १६ ते १८ मे रोजी वादळी वारा आणि पाऊस…
Ahilyanagar Rain : अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात १५ मे रोजी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व गारपीट होण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच १६ ते १८ मे २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) … Read more