Ahilyanagar Zp : अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांची लगबग; वेळापत्रक जाहीर
Ahilyanagar Zp News : गेल्या वर्षी निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेल्या बदल्यांच्या प्रक्रियेला यंदा नवसंजीवनी मिळाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यावर्षी बदल्यांसाठी हालचाली वेगात सुरू केल्या असून, जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदल्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. बदल्यांसाठी विभागांना सूचना जिल्हा परिषदेअंतर्गत दरवर्षी साधारण मे महिन्यात बदल्यांची प्रक्रिया राबवली जाते. त्याआधी संबंधित विभागांकडून बदलीस पात्र कर्मचार्यांची माहिती संकलित … Read more