Pradhan Mantri Fasal Bima Yojana : अहमदनगर जिल्ह्यातील १० पिकांसाठी ४ लाख ३० हजार हेक्टर शेतीक्षेत्र विमा संरक्षित ! विमा लाभासाठी …
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी (खरीप हंगाम २०२२) जिल्ह्यातील १० पिकांसाठी ४ लाख ३० हजार ३२३ हेक्टर शेतीक्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. या पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जूलै २०२२ पर्यंत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. शेतकऱ्यांना पिकांची … Read more