Newasa Vidhansabha : गडाखांना निवडणूक नक्कीच सोप्पी नाही ! वातावरण बदललं होणार मोठी फाईट…
विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. नगर जिल्ह्यातही पडघम वाजू लागले आहेत. भाजपने पहिली यादी जाहीर करत, शिर्डी, कर्जत-जामखेड, राहुरी, शेवगाव-पाथर्डी आणि श्रीगोंदा असे पाच उमेदवार सांगितले. त्यानंतर ठाकरे गटाने यादी जाहीर करत श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे व नेवाशातून शंकरराव गडाखांवर विश्वास दाखवला. इतर पक्षानेही आपल्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या. पण जिल्ह्याचे लक्ष लागलेले दोन मतदारसंघ, मात्र अजूनही … Read more